Goa Electricity Department Canva
गोवा

Margao News: गोव्यात दुरुस्तीच्या कामांमुळे 'या' परिसरामध्ये राहणार वीजपुरवठा खंडित; कार्यालयाने दिले वेळापत्रक

Maragao Electricity Department: १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान मडगाव परिसरात एल्वी बोर्ड, फिडर पिलर व इतर वीज उपकरणांच्या दुरुस्तीसाठी काही काळासाठी वीजप्रवाह खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव येथील वीज कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Power cut in Margao area

फातोर्डा: १४ ते २० ऑक्टोबरदरम्यान मडगाव परिसरात एल्वी बोर्ड, फिडर पिलर व इतर वीज उपकरणांच्या दुरुस्तीसाठी काही काळासाठी वीजप्रवाह खंडित करण्यात येणार आहे, अशी माहिती मडगाव येथील वीज कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

यात १४ रोजी जीईडी क्वार्टर परिसर, १५ रोजी संचयनी, १६ रोजी गेलीन परिसर, १७ रोजी ऑइल फॅक्टरी, १८ रोजी अपोलो हॉस्पिटल, १९ रोजी न्यू इरा हायस्कूल परिसर व २० रोजी सुंदर हाऊसिंग सोसायटी परिसर.

यादरम्यान वीज खात्याकडून कंडक्टर, फिडर व अन्य वीज साहित्य बदलण्यात येणार आहे, अशी माहिती वीज खात्याकडून प्राप्त झाली आहे. या सर्व ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे कामकाज चालणार आहे. त्‍यामुळे वरील परिसरात सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

गोवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT