Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Updates: कोरोनाचे 14 नवे रुग्ण; 48 सक्रिय

गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 832 कायम आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात शनिवारी 14 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. सध्या राज्यात 48 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 832 कायम आहे. काल दिवसभर 1155 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना पॉझिटिव्हिटी दरही 1.21 टक्के इतका झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT