Goa elections Dainik Gomantak
गोवा

413 कर्मचार्‍यांसाठी 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना

राज्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत

दैनिक गोमन्तक

देशात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. 14 फेब्रुवारी रोजी गोव्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. मात्र अद्याप टपाल मतदान करण्यासाठी वेळ आहे. यावरून देखील राज्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

अशातच टपाल मतदान न केलेल्या आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Assembly Election) प्रक्रियेत सेवा बजावत असलेल्या 'आयआरबी'च्या 413 कर्मचार्‍यांना गोव्यात (goa) आणण्यासाठी कदंबच्या 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना झाल्या आहेत. 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. यावेळी निकाल स्पष्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT