Panaji Gymkhana Members League T20 Cricket Tournament Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Panaji T20 League: रोमहर्षक सामन्यात RC Goa चा विजय, धेंपो चॅलेंजर्सला नमवून प्ले-ऑफ फेरीत पटकावले स्थान

RC Goa Vs Dempo Challengers: पणजी जिमखाना मेंबर्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरसी गोवा संघाने धेंपो चॅलेंजर्सला पाच विकेटने नमवून प्ले-ऑफ फेरीतील जागा पक्की केली.

Sameer Panditrao

पणजी: पणजी जिमखाना मेंबर्स लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत आरसी गोवा संघाने धेंपो चॅलेंजर्सला पाच विकेटने नमवून प्ले-ऑफ फेरीतील जागा पक्की केली. बाले टायगर्सने पहिला विजय नोंदविताना मानस मॅव्हेरिक्सला सात विकेट राखून नमविले. स्पर्धेतील दोन्ही सामने शनिवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाले.

बाले टायगर्सचा अमेय डोंगरीकर सामनावीर ठरला. त्याला ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक ः मानस मॅव्हेरिक्स ः २० षटकांत सर्वबाद १२० (अजिंक्य कुडतरकर ३०, इलियास नारू २८, अमेय डोंगरीकर ४-२५) पराभूत वि. बाले टायगर्स ः १८.५ षटकांत ३ बाद १२२ (कपिल आंगले ३८, सुश्रुत नास्नोडकर ३५, हर्षद गडेकर नाबाद २३).

धेंपो चॅलेंजर्स ः ६ बाद १३७ (ओम फडते ३५, तुनीष सावकार २१, रामनाथ गावकर २-२५) पराभूत वि. आरसी गोवा ः १८ षटकांत ५ बाद १३९ (समर दुभाषी ४०, नित्यय कुंकळ्येकर ३६, रामनाथ गावकर नाबाद २२, बाळकृष्ण होडारकर २-२३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT