Under 16 Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Under 16 Cricket: गोव्याचा पहिला डाव 97 धावांत आटोपला; कर्नाटकने पहिल्याच दिवशी 127 धावांची आघाडी घेत वर्चस्व गाजवले

Goa vs Karnataka U16 Cricket Match: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गट सामन्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाकटने गोव्यावर वर्चस्व राखताना १२७ धावांची आघाडी संपादन केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गट सामन्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाकटने गोव्यावर वर्चस्व राखताना १२७ धावांची आघाडी संपादन केली.

लखनौ येथे सुरू असलेल्या सामन्यात गुरुवारी गोव्याचा पहिला डाव ९७ धावांत संपुष्टात आला. कर्नाटकने १ बाद २२४ धावा केल्या आहेत. त्यांच्या आर. रोहित रेड्डी याने नाबाद शतक (१३६) नोंदविले.

संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव : ३१.५ षटकांत सर्वबाद ९७ (युवराज दाभोळकर १५, विश्राम परब १३, संच नाईक १४, वंश कुडतरकर ६, शौर्य चोडणकर ०, ईशांत तिवरेकर नाबाद ३०, तनिष्क नाईक ०, मृणाल नाईक ८, दिगंत मनोहर ४, स्पर्श गावस ०, मुबारक ताडपत्री २, एस. विधत ३-१८, भूवन गौडा ५-२२). कर्नाटक, पहिला डाव : ५२ षटकांत १ बाद २२४ (आर. रोहित रेड्डी नाबाद १३६, समर्थ सुरेश नाबाद ४७, मृणाल नाईक १-२९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj Selection: मोहम्मद सिराजला प्लेइंग-11 मधून वगळण्यावरुन राजकीय वादंग! काँग्रेस नेत्याने तोडले तारे; म्हणाले, 'नावामुळे भेदभाव...' VIDEO

T20 Cricket: दिल्लीचे आव्हान गोव्यासाठी अवघड, 23 वर्षांखालील महिला टी-20 करंडक क्रिकेट स्पर्धेत पराभव

Tiger Conservation: गोव्यातील वाघ गणनेचा अहवाल कुठे अडकला? निष्कर्ष जाहीर करण्याची राजेंद्र केरकर यांची मागणी

Kakoda Sewage Treatment Plant: जुवारीच्या पूरक्षेत्रात सांडपाणी प्रकल्प; खारफुटी नष्ट होत असल्याचा आरोप, न्यायालयाची नोटीस

धक्कादायक! ECG सामान्य असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक, छातीत दुखत असल्यास अजिबात दुर्लक्ष करु नका; तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT