I League 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I League 2024: धेंपो क्लबने उघडले खाते! ऐजॉल एफसीला रोखले बरोबरीत

Goa I League 2024: माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पुनरागमन बरोबरीच्या एका गुणासह साजरे केले. ऐजॉल येथे झालेल्या लढतीत शनिवारी त्यांनी यजमान ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले.

गोमन्तक डिजिटल टीम

I League 2024

पणजी: माजी विजेत्या धेंपो स्पोर्टस क्लबने आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील पुनरागमन बरोबरीच्या एका गुणासह साजरे केले. ऐजॉल येथे झालेल्या लढतीत शनिवारी त्यांनी यजमान ऐजॉल एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखले.

शनिवारी झालेल्या स्पर्धेतील आणखी एका सामन्यात पंजाबमधील भैनी साहिब-लुधियाना येथे नामधारी एफसीने दिल्ली एफसीलाही गोलशून्य बरोबरीत रोखले. सामन्याच्या ६१व्या मिनिटास फ्रान्सिस अड्डो याला रेड कार्ड मिळाल्यानंतर दहा खेळाडूंसह खेळत नामधारी संघाने गुणाची कमाई केली.

धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना ३० नोव्हेंबर रोजी शिलाँग येथे शिलाँग लाजाँग एफसीविरुद्ध होईल. रविवारी (ता. २४) शिलाँग लाजाँग गोव्यातील आणखी एक संघ चर्चिल ब्रदर्सविरुद्ध खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT