Goa Yoga Championship Winners Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Yoga Championship: राष्ट्रीय योग स्पर्धेत गोवा संघाची बक्षिसांची लयलूट! 2 सुवर्णांसह पटकावली 6 पदके

Goa Yoga Championship Winners: केरळमधील तिरुवअंतपुरम येथे झालेल्या ४९व्या राष्ट्रीय सीनियर योग स्पर्धेत गोव्याने सहा पदके जिंकली.

Sameer Panditrao

Goa’s performance in national yoga events

पणजी: केरळमधील तिरुवअंतपुरम येथे झालेल्या ४९व्या राष्ट्रीय सीनियर योग स्पर्धेत गोव्याने सहा पदके जिंकली. यामध्ये प्रत्येकी दोन सुवर्ण, रौप्य व ब्राँझपदकांचा समावेश आहे. स्पर्धा भारतीय योग महासंघातर्फे घेण्यात आली.

गोव्याच्या संघाला नवीन आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली दामोदर गोवेकर यांचे प्रशिक्षण लाभले.गोव्याचे पदक विजेते खेळाडू : सुवर्णपदक : आर्टिस्टिक पेअर महिला-अश्विनी चुरी व ट्रिसा मन्ना, रिदमिक पेअर महिला-मेघा मड्डी व ट्रिसा मन्ना. रौप्यपदक : आर्टिस्टिक सोलो

महिला-अश्विनी चुरी, फ्री फ्लो ग्रुप मुलगे व मुली-अश्विनी चुरी, ट्रिसा मन्ना, दिविज बैत, सौरभ गोराई, आशिष पाल. ब्राँझपदक : आर्टिस्टिक पेअर पुरुष : आशिष पाल व दिविज बैत, रिदमिक पेअर पुरुष : सौरभ गोराई व आशिष पाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT