Women's ODI Cricket Tournament Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Women's ODI Cricket Tournament: गोव्याच्या धाकड पोरींचा दणदणीत विजय; अरुणाचलचा 93 धावांनी उडवला धुव्वा

Goa vs Arunachal Pradesh: गोव्याच्या मुलींनी १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद करताना कमजोर अरुणाचल प्रदेशवर ९३ धावांनी विजय नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या मुलींनी १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद करताना कमजोर अरुणाचल प्रदेशवर ९३ धावांनी विजय नोंदविला. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील सेंट झेवियर्स केसीए मैदानावर सामना झाला.

हैदराबाद व छत्तीसगडविरुद्ध पराभूत झालेल्या गोव्याने (Goa) बुधवारी प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १९७ धावा केल्या, नंतर अरुणाचल प्रदेशचा डाव १०४ धावांत गुंडाळला. गोव्याच्या विधी भांडारे हिने गोलंदाजीत छाप पाडताना ३२ धावांत ५ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ५० षटकांत ९ बाद १९७ (पलक आरोंदेकर ४०, निखिला नाईक ३३, हर्षिता यादव २६, अथश्री शिवारकर ११, स्वराली कासार नाबाद ३१, संचित सैल ०, प्राची निकम ७, सिद्धी सवासे ४, रिया मालवणकर २, अँजेल डिकॉस्ता ३, विधी भांडारे नाबाद १, चुखू अनाम २-२४, मेदुम ३-३४) वि. वि. अरुणाचल प्रदेश ः ३७.३ षटकांत सर्वबाद १०४ (तदार ओमो १६, अतिरिक्त ३६, अँजेल डिकॉस्ता ६-२-१४-१, प्राची निकम ६.३-१-९-२, विधी भांडारे १०-१-३२-५, निखिला नाईक ७-१-२१-१, सिद्धी सवासे ३-०-११-१, स्वराली कासार ४-२-१०-०, अथश्री शिवारकर १-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Romeo Lane Illegal Shack: हडफडे घटनेनंतर सरकार 'ॲक्शन मोड'मध्ये! दोन कॅसिनोंचे परवाने रद्द, तर रोमिओ लेनच्या बेकायदा बांधकामावर हातोडा

Horoscope: तुमच्या इच्छा पूर्ण होतील! 'या' राशींचे नशीब चमकणार, जाणून घ्या संपूर्ण भविष्य!

IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Goa Nightclub Fire: रोमियो लेन दुर्घटना प्रकरणात गोवा पोलिसांना मोठं यश! फरार आरोपींविरुद्ध 'ब्लू कॉर्नर'चा फास; इंटरपोलकडून नोटीस जारी

SCROLL FOR NEXT