Badminton  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Badminton: पश्चिम विभाग बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोव्याचा संघ रवाना

Western Division Inter State Badminton Tournament Gujarat: गुजरातमधील आणंद येथे दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याचा संघ भाग घेणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गुजरातमधील आणंद येथे दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभाग आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत गोव्याचा संघ भाग घेणार आहे.

गोव्याचा संघ ः ज्युनियर मुलगे व सीनियर पुरुष ः अद्वैत बाळकृष्णन, अरुणेश हरी, आर्यमन सराफ, अश्मीत पार्सेकर, निशांत शेणई, पार्थ जोशी, राहुल देसवाल, रुद्र फडते, सोहम नाईक, सूरज लामा.

ज्युनियर मुली व सीनियर महिला ः आरोही कवठणकर, मलायका लोबो, मिनोश्का परेरा, मायरा द नोरोन्हा, रिया हळदणकर, शिवांजली थिटे, श्रेया मेहता, सुफिया शेख, सिनोव्हिया डिसोझा, तबस्सूम शेख, ट्विंकल सुल्लाद.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"करारासाठी इराण रडकुंडीला आला होता, मी नाही!", मोजतबा खामेनेईंच्या दाव्यावर भडकले ट्रम्प; विरोधी पक्षालाही घेतले फैलावर VIDEO

Goa Water Supply: दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा फटका, डिचोलीतील 'ती' मुख्य जलवाहिनी पुन्हा फुटली! शुक्रवारी दुपारनंतर दुरुस्ती पूर्ण

Goa Rainfall: पावसाची 71 टक्के विक्रमी तूट, शेवटच्या आठवड्यात तुटवडा दूर होण्याची शक्यता

तीन तरुणी अन् एक तरुण... आश्वे-मांद्रे रस्त्यावर एकाच दुचाकीवरून चौघांचा जीवघेणा प्रवास, वाहतूक नियमांना हरताळ

Train Accident: धूर, आरडाओरडा आणि रक्ताने माखलेले लोक! लंडनमध्ये दोन ट्रेनची भीषण धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 80 हून अधिक प्रवासी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT