athletics Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Athletics: राष्ट्रीय खुल्या स्पर्धेसाठी गोवा ॲथलेटिक्स संघाची तयारी सुरू; बांबोळी येथे प्रशिक्षण शिबिर

63rd National Open Athletics Championship: ५५व्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेतील कामगिरीवरून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sports News

सासष्टी: गोवा ॲथलेटिक्स असोसिएशनने ६३व्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी गोव्याच्या सीनियर संघातील खेळाडूंची निवड केली आहे. निवड झालेल्या खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर सुरू आहे.

पुरुष संघ : अनंथ कृष्णा पिल्ले (लांब उडी), आग्नेलो कार्व्हालो (२००/४०० मी. धावणे), देवराज चलवाडी (४०० मी धावणे). महिला संघ : सपना पटेल (१५०० व ५००० मी. धावणे), साक्षी कोरेकर (१०० मी. धावणे).

दरम्‍यान, अलीकडेच झालेल्या ५५व्या राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेतील कामगिरीवरून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर यादरम्यान बेंगळुरूत श्री क्रांतिरवा स्टेडियममध्ये होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

Nepal Flood: नेपाळमध्ये पुन्हा भीषण पुराचा तडाखा! बूढी गंडकी नदीने घरे, पूल आणि बेस कॅम्प वाहून नेले, थरकाप उडवणारा VIDEO समोर

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT