पणजी: स्पॅनिश खेळाडू ख्रिस्तियन ‘चिकी’ बोर्रेगो याने नोंदविलेल्या गोलमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाने पिछाडीवरून चेन्नईयीन एफसीला १-१ असे गोलबरोबरीत रोखले.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या लढतीत चेन्नईयीन एफसीसाठी इरफान यादवड याने ६३व्या मिनिटास सणसणीत फटक्यावर गोल केला.
त्यानंतर ७५व्या मिनिटास आकाश संगवान याने मारलेल्या थेट फ्रीकिक फटक्यावर चिकी याचे हेडिंग अचूक ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.