Chess Canva
गोंयचें खेळामळ

Marvel Chess Tournament: गोव्याच्या 'चैतन्य'ची मार्व्हल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 'अव्वल' कामगिरी

Chaitanya Gaonkar: हैदराबादमधील यशस्वी कामगिरीने त्याच्या खाती १४४ एलो गुण जमा होतील

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोमंतकीय बुद्धिबळपटू चैतन्य गावकर याने हैदराबाद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेतील १८०० एलो मानांकनांखालील गटात अव्वल कामगिरी बजाबली.

देश-विदेशातील खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत १८०० एलो गटात चैतन्यला २५वे मानांकन होते. स्पर्धेत त्याने एक बरोबरी वगळता सर्व डाव जिंकले. स्पर्धेपूर्वी त्याचे १७१३ एलो गुण होते. हैदराबादमधील यशस्वी कामगिरीने त्याच्या खाती १४४ एलो गुण जमा होतील.

चैतन्य हा डिचोली येथील श्री शांतादुर्गा विद्यालयात नवव्या इयत्तेत शिकतो. त्याचे गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, सचिव आशेष केणी, डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राजन कडकडे, सचिव सत्यवान हरमलकर, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT