Womens Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

BCCI Womens T20 League: रोमहर्षक सामन्यात गोव्याचा विजय! सिक्कीमचा तीन धावांनी पराभव

Goa Vs Sikkim: कर्णधार पूर्वा भाईडकर याने टाकलेले महत्त्वपूर्ण अखेरचे षटक, तसेच उस्मा खान हिचा धारदार मारा यामुळे गोव्याने सिक्कीमवर तीन धावांनी निसटता विजय प्राप्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

BCCI Womens T20 League Goa Vs Sikkim

पणजी: कर्णधार पूर्वा भाईडकर याने टाकलेले महत्त्वपूर्ण अखेरचे षटक, तसेच उस्मा खान हिचा धारदार मारा यामुळे २३ वर्षांखालील महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याने सिक्कीमवर तीन धावांनी निसटता विजय प्राप्त केला.

क गटातील सामना रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर झाला. सिक्कीमने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोव्याला ९ बाद ७७ धावाच करता आल्या. नंतर त्यांनी सिक्कीमला ७ बाद ७४ धावांत रोखले.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः २० षटकांत ९ बाद ७७ (तनिशा गायकवाड ०, कृपा पटेल १४, उस्मा खान २, ऊर्वशी गोवेकर ११, पूर्वा भाईडकर १३, हर्षदा कदम ३, तनया नाईक नाबाद २०, आराधना सरोज ०, पल्लवी बोडके ५, सेजल सातार्डेकर ५, लीझा २-३२, प्रियांका २-८) वि. वि. सिक्कीम ः २० षटकांत ७ बाद ७४ (युदेन १२, दीक्षा २२, लीझा १४, उस्मा खान ४-१-८-२, पूर्वा भाईडकर ४-१-१४-२, सेजल सातार्डेकर ३-०-१४-१, तनया नाईक ३-०-१२-०, भारती सावंत ३-०-१०-१, कृपा पटेल १-०-५-०, आराधना सरोज २-१-११-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT