Kingdom of Chess International Open FIDE Rated Chess Tournament 2024 Udaipur, Rajasthan | IM Ameya Audi Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Open FIDE Chess Tournament: अभिमान! आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत ‘आयएम’ अमेय अव्वल

Kingdom of Chess Tournament 2024: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने उदयपूर-राजस्थान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत लक्षवेधक खेळ केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Kingdom of Chess International Open FIDE Rated Tournament 2024 Udaipur Rajasthan

पणजी: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने उदयपूर-राजस्थान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत लक्षवेधक खेळ केला. नऊ फेऱ्यांच्या या स्पर्धेत त्याने साडेसात गुणांसह संयुक्त अव्वल क्रमांक पटकावला.

स्पर्धेत एकूण आठ खेळाडूंचे समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुणांत अमेयला चौथा क्रमांक मिळाला. आसामचा आयएम मयंक चक्रवर्ती याला पहिला, रेल्वेचा सुभ्यान कुंडू याला दुसरा, तर गुजरातचा नैतिक मेहता याला तिसरा क्रमांक मिळाला.

किंगडम ऑफ चेस यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ३३४ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. त्यापैकी २७ जण किताबधारक होते. अमेयने स्पर्धेत सात विजय व एका बरोबरीची नोंद केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT