Goa Yoga Team  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Jaipur Yoga League: जयपूर योगा स्पर्धेत गोव्याचा डंका! दोन सुवर्ण, पाच रौप्य व सहा ब्राँझपदकांची कमाई

8th Jaipur Yoga League: राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या आठव्या योगासन, आर्टिस्टिक, रिदमिक योग क्रीडा स्पर्धेत गोव्याने चमकदार यश मिळवले

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या आठव्या योगासन, आर्टिस्टिक, रिदमिक योग क्रीडा स्पर्धेत गोव्याने चमकदार यश मिळविताना दोन सुवर्ण, पाच रौप्य व सहा ब्राँझपदके जिंकली.

खेळाडूंना योग प्रशिक्षक दामोदर गोवेकर व अश्विनी चुरी यांचे मार्गदर्शन लाभले. गोवा योग संघटनेचे उपाध्यक्ष नवीन आचार्य, सचिव हेमा केणी व इतर सदस्यांनी खेळाडूंचे स्वागत केले.

गोव्याचे पदक विजेते खेळाडू ः आर्टिस्टिक पेअर (८ ते १८ वर्षे मुली) सुवर्णपदक - तुसू मन्ना व कात्यायणी होनावरकर, आर्टिस्टिक सोलो (८ ते १८ वर्षे मुलगे) रौप्यपदक - दिविज बैत, आर्टिस्टिक सोलो (८ ते १८ वर्षे) ब्राँझपदक – ओम गोवेकर, रिदमिक पेअर (८ ते १८ वर्षे मुलगे) रौप्यपदक – ओम गोवेकर व तेजस तांडेल, आर्टिस्टिक पेअर (८ ते १८ वर्षे) रौप्यपदक – दिविज बैत व यशवंत मदार, आर्टिस्टिक फ्री फ्लो (८ ते १८ वर्षे मुलगे व मुली) ब्राँझ – ओम गोवेकर, आराध्या नाईक, तुसू मन्ना, कात्यायणी होनावरकर, प्रियांका गोराई, कीर्ती इटागी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT