Goa Elections Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: गोव्यात 'विशेष सोशल मीडिया नियंत्रण कक्ष' स्थापन

गोव्यातील सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. राज्यात शनिवारी संध्याकाळी 6 पासून 14 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. दरम्यान, प्रचार करण्यास देखील निवडणूक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी या काळात सोशल मीडियावरून (Social Media) प्रचार होण्याची शक्यता आहे. (Goa Election News)

उमेदवार सोशल मीडिया साईटचा प्रचारासाठी (Campaign) वापर करू शकतात. या माध्यमातून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यात 'विशेष सोशल मीडिया नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या काळात सोशल मीडियावर कोणीही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा ईशार देण्यात आला आहे.

गोव्यातील (Goa) सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT