रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी यादी जाहीर झाली आहे. Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Assembly Elections: आरजीची दुसरी 9 उमेदवारांची यादी जाहीर

आरजी गोवा सुराज पक्षाच्या (Goa Suraj Party) चिन्हावर चाळीसही मतदारसंघात कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly elections) रिव्होल्युशनरी गोवन्सच्या (Revolutionary Govans) गोवा सुराज पक्षाची (Goa Suraj Party) आज दुसरी यादी जाहीर झाली आहे. यामध्येही 9 उमेदवार घोषणा करण्यात आली आहे. रिव्होल्युशनरी गोअन्सच्या (आरजी) गोवा सुराज पक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करणार पहिलाच पक्ष ठरला आहे. आतापर्यंत पक्षाकडून एकूण 18 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

आरजी गोवा सुराज पक्षाच्या चिन्हावर चाळीसही मतदारसंघात कोणाशीही युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीसही मतदार संघात पक्षाचे बहुतेक उमेदवार जाहिर झाले असून आज त्यांची आणखीन 9 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. आरजी जाहीर झालेल्या 9 उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे:

अजय खोलकर - सांताक्रुज मतदारसंघ,

शैलेश नाईक शिरोडा मतदारसंघ,

प्रेमानंद गावडे मडकई मतदार संघ,

अनिश नाईक डीचोली मतदारसंघ ,

रोहन कंळगुटकर साळेगाव मतदारसंघ,

बेंटो डिसिल्वा नावेली मतदारसंघ,

प्रशांत पागी कानकोना मतदारसंघ

सुजय म्हापसेकर पेडणे मतदारसंघ,

डॅगले फर्नांडिस वेळी मतदारसंघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

Goa Opposition Alliance: महाआघाडी झाली तरी जागावाटपाचा तिढा सुटणार कसा? समान कार्यक्रमाशिवाय आघाडीचे भविष्य अंधारात; सरदेसाईंच्या समीकरणांवरुन संभ्रम!

SCROLL FOR NEXT