Rahul Mhambare Dainik Gomantak
गोवा निवडणूक

राहुल म्हांबरे: गोव्यात ‘आप’ सरकार स्थापन करण्याचा चा दावा

आप भाजपविरोधी आघाडी बनवणार असे राहुल म्हांबरे यांनी सांगितले

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात झालेल्या मतदानाचा कल पाहता भाजप विरोधात अँटी इन्कबन्सी होती, हे स्पष्ट झाले असून आप भ्रष्टाचार मुक्त प्रामाणिक सरकार स्थापन करेल, असा दावा करून राज्यात त्रिशंकू विधानसभा (Assembly) अस्तित्वात आल्यास भाजप (BJP) विरोधात आघाडी बनवून त्यामध्ये आप सामील होईल, असे आपचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) यांनी सांगितले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर, सिसिल रॉड्रिग्स आदी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, की गेल्या अनेक दिवसांपासून आम आदमी पक्षाचे गोव्यात काम सुरू आहे. कोरोनाच्या काळामध्ये पक्षाने जनतेला विश्वास देत अन्नधान्याचा पुरवठा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT