P Chidambaram  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यात काँग्रेसमध्ये पक्षांतराचा इतिहास पुन्हा होणार नाही

पी.चिदंबरम: भाजपला फक्त काँग्रेसच घरचा रस्ता दाखवणार

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसमध्ये पक्षांतराचा इतिहास पुन्हा होणार नाही. कारण ते त्यांच्या पक्षाचे रक्षण उत्तम प्रकारे करत आहेत. तसे पुन्हा घडणार नाही. बहुमत मिळाल्यानंतर आम्ही त्वरित सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत. आमचे आमदार एकत्र राहतील आणि जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील असा विश्‍वास काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक पी. चिदंबरम यांनी व्यक्त केला.

पी. चिदंबरम यांनी शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव आणि वरिष्ठ उपाध्यक्ष एम.के. शाह उपस्थित होते. काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने सरकार आल्यावर पूर्ण केली जातील. गोव्यातील जनता काँग्रेसला पूर्ण बहुमत देईल, असा आम्हाला विश्वास आहे. आमचे उमेदवार आश्वासने पूर्ण करतील असे चिदंबरम म्हणाले,

काँग्रेसनेच भाजपला आक्रमकपणे विरोध केला. गोवा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निवडणुकीचे ठिकाण बनले आहे. ते गोव्यात निवडणुकीच्या वेळीच येतात. जनतेच्या प्रश्‍नांविषयी त्यांना कोणतीच तळमळ नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT