Congress

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

Goa Election: 'रेजिनाल्ड यांचा पराभव अटळ'

आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Alex Reginald Lawrence) यांनी काँग्रेस सोडून तृणमुलमध्ये प्रवेश करून फक्त काँग्रेसचाच घात केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेस सोडून तृणमुलमध्ये प्रवेश करून फक्त काँग्रेसचाच घात केला असे नव्हे तर ज्या विश्वासाने कुडतरीच्या लोकांनी निवडून दिले त्या तमाम कुडतरकरांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना कुडतरीचे मतदार धडा शिकवतील असा दावा कुडतरी काँग्रेसने (Congress) आयोजित केलेल्या जाहीर सभेत केला. लोक त्यांचे डिपॉझिट जप्त करतील असे यावेळी सांगितले.

रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) हे गोव्याचे आणि कुडतरीचे भले करण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी तृणमुलमध्ये गेल्याचा आरोप करून लोकांनी यावेळी त्याना घरी पाठवावे असे आवाहन खासदार फ्रान्सिस सार्दीन (Francisco Sardinha) यांनी केला.

गोव्याचे प्रभारी दिनेश राव यांनी आलेक्स रेजिनाल्ड यांनी सतत पक्षाच्या विरोधात काम केले. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्यांनी दोन्ही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला असा आरोप करून त्यांनी फक्त स्वतःचा स्वार्थच पहिला असा आरोप केला. रेजिनाल्ड यांनी यावेळी फक्त स्वतःला पावणीवर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT