Goa Assembly 2022 Goa Shiv Sena state chief Jitesh Kamat allegations against BJP

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

'भाजप कार्यकर्त्यांनी कट्टर राष्ट्रीयत्व जपणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षात यावे'

गोव्यातील भाजप नेतृत्व फक्त सत्तेसाठी हपापले आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा Goa Assembly 2022 : भाजप नेत्यांची राष्ट्र आणि धर्मावरची निष्ठा संपुष्टात आली असून, मूळ भाजप कार्यकर्त्यांनी पक्षत्याग करून शिवसेनेसारख्या (Shivsena) कट्टर राष्ट्रीयत्व जपणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षात यावे.

आमचा पक्ष खुल्या दिलाने स्वागत करून त्यांना यथोचित मानसन्मान देणार, असे आवाहन शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत (Jitesh Kamat) यांनी केले आहे. कामत पुढे म्हणाले, गोव्यातील असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आता शिवसेना हा एकच पर्याय शिल्लक आहे. भाजपमधील (BJP) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आज अपमानास्पद वागणूक मिळत आहे. गोव्यातील (Goa) भाजप नेतृत्व फक्त सत्तेसाठी हपापले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT