Carlus Almeda joint Congress yestarday he given MLA resignation he is bjp MLA

 
गोवा निवडणूक

वास्कोचे माजी भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काल अल्मेडा यांनी आमदारकीच्या आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाला रामराम ठोकला.

दैनिक गोमन्तक

भाजप पक्षाचे दोन वेळा वास्को मतदार (Vasco Constituency) संघातून आमदार राहिलेले कार्लुस आल्मेदा (Carlus Almeda) यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काल त्यांनी आमदारकी आणि भाजपचा (BJP) राजीनामा दिला.

कॉंग्रेसचे (Congress) गोवा डेस्क प्रभारी दिनेश गुंडू राव, कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह मुरगाव येथील अनेक नगरसेवकांनीही पक्षात प्रवेश केला. आपल्या समर्थकांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कार्लोस यांनी सांगितले. कृष्णा आलिया, दाजी साळकर यांनी 30 नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष सोडण्याच्या त्यांच्या निर्णयाला चालना मिळाली. आणि काल अल्मेडा यांनी आमदारकीचा आणि भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यपदाला रामराम ठोकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT