BJP second Candidates list Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa BJP: भाजपची दुसरी यादी आज होणार जाहीर

जागांचा तिठा सुटणार की अंतर्गत बंडाळी वाढणार, राजकीय चर्चांना ऊत

दैनिक गोमन्तक

गोवा: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी 20 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. उत्पल पर्रीकर आणि भाजप यांच्यातील वादामुळे दुसऱ्या यादी बाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे.

(BJP second Candidates list for Goa Assembly elections will be announced today)

भाजप Goa BJP राज्यातील सर्व मतदारसंघातून Goa Constituency लढणार असून आज संध्याकाळपर्यंत भाजपची 50 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार आहे; अशी माहिती भाजप अध्यक्ष सदानंद शेठ तानवडे Sadanad Sheth Tanawade यांनी दिली. प्रत्येक मतदारसंघात 2-3 उमेदवारांची नावे प्रस्तावित होती दरम्यान भाजप समोर आलेल्या धर्मसंकटमुळे ही यादी प्रलंबित असण्याची शक्यता आहे.

भाजपच्या पहिल्या यादीचा आढावा पुढीलप्रमाणे

साखळी - प्रमोद सावंत

मांद्रे - दयानंद सोपटे

पेडणे - प्रवीण आर्लेकर

थिवी - नीलकंठ हळर्णकर

म्हापसा - ज्योशुआ डिसोझा

शिवोली - दयानंद मांद्रेकर

साळगाव - जयेश साळगावकर

पर्वरी - रोहन खंवटे

हळदोणा - ग्लेन टिकलो

पणजी - बाबूश मोन्सेरात

ताळगाव जेनिफर मोन्सेरात

सांत आंद्रे - फ्रान्सिस्को सिल्व्हेरा

मये - प्रेमेंद्र शेट

पर्ये - दिव्या विश्वजीत राणे

वाळपई - विश्वजीत प्रतापसिंग राणे

प्रियोळ - गोविंद गावडे

फोंडा - रवी नाईक

मडकई - सुभाष भिंगी

शिरोडा - सुभाष शिरोडकर

मुरगाव - मिलिंद नाईक

वास्को - कृष्णा साळकर

दाबोळी - मॉविन गुदिन्हो

नुवे - दत्ता विष्णू बोरकर

फातोर्डा - दामोदर नाईक

मडगाव - मनोहर उर्फ बाबू आजगावकर

बेणावली - दामोदर बांदोडकर

नावेली - उल्हास तुवेकर

कुंकळ्ळी - क्लाफासियो डायस

वेली - साविओ रॉड्रिग्ज

केपे - चंद्रकांत कवळेकर

कुडचडे - निलेश काब्राल

सावर्डे - गणेश गावकर

सांगे - सुभाष फळदेसाई

काणकोण - रमेश तवडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT