Goa Shigmo 2025  Dainik Gomantak
गोंयची संस्कृताय

Goa Shigmotsav 2025: गोव्यातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर; तारखा पाहा आणि नियोजन करा

Shigmotsav Goa 2025 Timetable: गोव्यात मार्च महिन्यात एकूण १५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शिगमोत्सव साजरा केला जाणार आहे

Akshata Chhatre

Goa Shigmo 2025 Dates and Venue

गोव्याच्या संस्कृतीची ओळख म्हणजे इथे साजरा केला जाणारा शिगमोत्सव. होळीनंतर गोव्यात शिगमोत्सवाची सुरुवात होते. घोडेमोडणी, चित्ररथ हे गोव्यातील शिगमोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. तुम्ही जर का यंदाच्यावर्षी गोव्यात शिगमोत्सव पाहायला जाणार असाल तर पर्यटनविभागाकडून याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय. गोव्यात मार्च महिन्यात एकूण १५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शिगमोत्सव साजरा केला जाणार आहे.

गोव्यात होणाऱ्या शिगमोत्सवाच्या तारखा:

  • १५ मार्च: फोंडा

  • १६ मार्च: मडगाव

  • १७ मार्च: केपे

  • १८ मार्च:शिरोडा आणि कुडचडे

  • १९ मार्च: धारबांदोडा

  • २० मार्च: कळंगुट

  • २१ मार्च: वास्को

  • २२ मार्च:पणजी

  • २३ मार्च: म्हापसा आणि सांगे

  • २४ मार्च: मांद्रे आणि काणकोण

  • २५ मार्च: पेडणे

  • २६ मार्च: वाळपई आणि कुंक्कळी

  • २७ मार्च: डिचोली

  • २८ मार्च: साखळी

  • २९ मार्च: पर्वरी

अशाप्रकारे शिगमोत्सव पार पडेल.

शिगमोत्सव हा गोव्यातील संसकृतीचे प्रतिक आहे. गोव्यातील वाळपई, डिचोली सारख्या लहान शहरांमध्ये देखील पर्यटनाला चालना मिळावी आणि या क्षेत्रांचा विकास व्हावा म्हणून यंदाच्यावर्षी पर्यटनखात्याने या भागांना मिळणाऱ्या रकमेत ५०,००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ फेब्रुवारीपासून पर्वरीतून कार्निव्हलला सुरुवात होणार आहे, आणि यानंतर खालीलप्रमाणे कार्निव्हल साजरा केला जाईल;

  • पणजी- १ मार्च

  • मडगाव- २ मार्च

  • वास्को- ३ मार्च

  • म्हापसा आणि मोरजी- ४ मार्च

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT