Instagram/@inspectorplanet
ग्लोबल

Video: वैज्ञानिक की रॅपर? 'या' महिलेला पाठवणार चंद्रावर

या ट्रीपसाठी अभियंता आणि संशोधन वैज्ञानिक डॉ. ट्रेसी फनारा (Dr. Tracy Fanara) यांची निवड केली गेली आहे.

दैनिक गोमन्तक

दोन अब्जाधीश अंतरयात्रा पूर्ण करून पृथ्वीवर परत आले आहे. परंतु अंतराळ प्रवासाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध नाव पुढील वर्षी मिशन पाठवण्यासाठी तेरी करत आहेत. SpaceX आणि Teslaचे मालक एलोन मस्क 2023 मध्ये 'स्पेस कॅब' पाठवणार आहेत. यासाठी जपानी उद्योगपती युसाकु मिजाव यांनी तिकीट विकत घेतली आहे आणि आता त्यांनी आपला पहिला जोडीदार निवडला आहे. या ट्रीपसाठी अभियंता आणि संशोधन वैज्ञानिक डॉ. डॉ. ट्रेसी फनारा यांची निवड केली गेली आहे. तसेच त्यांची पार्श्वभूमी हे सांगते की ती परिपूर्ण निवड आहे.

* अनेक वर्षापासून काम करत आहे

फ्लोरिडा यूनिवर्सिटीमधून पीएचडी करणारी ट्रेसी 6 वर्षापासून मोटे मरीन प्रयोगशाळेत आरोग्य संरक्षण कार्यक्रमात कार्यरत आहे. तसेच सध्या नैशनल ओशैनिक ऐंड अटमॉस्फीरिक ऐडमिनिस्ट्रेशन (NOAA) साठी कोस्टल मॉडेलिंग व्यवस्थापक आहे. विशेष म्हणजे ट्रेसी प्रयोगशाळेत जितके काम करते तितकेच ती फील्डवर साहसी काम सुद्धा करते. स्पेस-थीम कलेपासून रॅपिंगपर्यंत, तसेच ट्रेसीच्या इन्स्टाग्राम अकाऊंट inspector planet वरुनअसे दिसून येते की ती निसर्गाच्या खूप जवळ आहे आणि टी आलेल्या धोक्याना देखील घबरात नाही.

* प्रयोगशाळेच्या बाहेर धाडसी कार्य

ट्रेसी कधी मगर जवळ दिसते आणि कधी जड माशीनवर काम करते. टी सिहासह देखील खेळतांना दिसली आहे. तसेच तिने हवामान बादळवर देखील रॅप बनवला आहे. डॉ. ट्रेसीने पर्यावरण रक्षण, नड्यांमधील प्रदूषण यासारख्या अनेक विषयांवर अनेक कामे केली आहेत. तिला तरुणांना हवामानाच्या बदलाच्या अभ्यासात व्यस्त ठेवायचे आहे.

* मिजावा करणार प्रवासावर खर्च

यापूर्वी युसाकुची योजना होती की 2023 मध्ये कलाकाराना या आठवड्याभर चालणाऱ्या मिशनवर नेले जाईल. इतकेच नाही तर यापूर्वी सहलीला जाण्यासाठी एका मैत्रिणीचा शोध घेत होता पण नंतर टी कल्पना सोडली. स्पेसएक्सच्या पिढच्या पिढीच्या पुन्हा वापरण्या योग्य वाहन स्टारशिपच्या सहाय्याने या सहलीला जाण्यासाठी संपूर्ण किमत युसूका करणार आहे. स्पेसएक्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 9 रॉकेट (Falcon 9) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी चार अंतराळवीरांना प्रक्षेपण केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT