Air india Dainik Gomantak
ग्लोबल

UAE: भारतामधून येणाऱ्या विमानांना सूट; अन्य देशांवर निर्बंध कायम

भारतामधून (India) येणाऱ्या कार्गो उड्डान, व्यापार आणि चार्टर उड्डानांना सूट देण्यात आली आहे. रविवारी उड्डयन प्राधिकरणाने (Aviation Authority) यासंबंधीची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

दुबई: संयुक्त अरब अमिरातने (युएई) (UAE) भारतासह (India) अन्य देशांच्या अन्य विमान उड्डाणांवरील निर्बंध कायम ठेवले आहेत. मात्र भारतामधून येणाऱ्या कार्गो उड्डान, व्यापार आणि चार्टर उड्डानांना सूट देण्यात आली आहे. रविवारी उड्डयन प्राधिकरणाने (Aviation Authority) यासंबंधीची घोषणा केली.

संयुक्त अमिरातने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये म्हटले की, भारत, पाकिस्तान (Pakistan) लाइबेरिया, नामिबिया, सिएरा, लियोन, कांगो लोकतांत्रिक गणराज्य, युगांडा, जाम्बिया, व्हिएतनाम, बांग्लादेश, नेपाल, श्रीलंका, नायजेरियामधून येणारी विमानांवर रोख असणार आहे. तसेच वाढत्या कोरोना संक्रमणामनामुळे दक्षिण अफ्रिका उड्डांनावर रोख असणार आहे. (UAE Discounts on flights from India; Restrictions on other countries remain)

संयुक्त अरब अमिरातच्या नॅशनल इमरजेंसी क्राइसिस एंड डिजास्टर्स इमरजेंसी मैनेजमेंट अथॉरिटी (National Emergency Crisis and Disaster Emergency Management Authority) (एनसीईएमए) प्राधिकरणाने 24 एप्रिलपासून भारतामधून येणाऱ्या विमानसेवा बंद केली होती. ज्यावेळी भारत कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत होता. मात्र युएई ने सामान्य नागरिक आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना यामधून सूट देण्यात आली होती. युएईमध्ये यात अमिरात समाील आहेत, ज्यामध्ये कोरोना महामारी (Covid19) आल्यापासून आपल्या देशांची व्यक्तिगत यात्रा निती निर्धारित करत आहेत. जुलैमध्ये दुबई विदेशी प्रवाशांसाठी आपल्या सीमा खोलणार आहे.

सात अमिरातमध्ये दुबई लोकप्रिय पर्यटन आणि व्यापारी केंद्राने 19 जून रोजी घोषणा केली होती की, भारत, दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि नायजेरियामधून (Nigeria) येणाऱ्या प्रवाशांवर 19 जूनपर्यंत निर्बंध घातले होते. दुबईच्या संकट आणि आपत्कालिन प्रबंधनाची सर्वोच्च समिती ने एक यात्रेसाठी काही प्रोटोकॉल जाहीर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT