Turkey-Syria Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey-Syria Earthquake: भारतीयाची चिठ्ठी वाचून तुर्कीचा दूतावास भावूक

Turkey-Syria Earthquake: जगभरातून तुर्कीला मदत केली जात आहे.

दैनिक गोमन्तक

Turkey-Syria Earthquake: तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपात आत्तापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडलेत. जगभरातून तुर्कीला मदत केली जात आहे.

आता भारतातून चारजणांनी मदतीचा हात पुढे करत 100 ब्लॅंकेट पाठवलेत. पण त्यासोबत त्यांनी तुर्कीतल्या नागरिकांसाठी संदेशही लिहला आहे. या संदेशात त्यांनी लिहलंय की , आम्ही भारता( India )कडून प्रेम पाठवत आहोत.

दोन दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात अनेक जणांचा जीव गेला, त्याचबरोबर मोठं नुकसानही झालं. तुमच्या दु:खात आम्ही सर्व भारतीय सहभागी आहोत. तुर्कीच्या राजदूतांनी हा संदेश भावूक करणारा आहे,असं आपल्या ट्विटर( Turkey )वर म्हटले आहे. सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT