Putin-Kim Jong Dainik Gomantak
ग्लोबल

Putin-Kim Jong: नवीन वर्ष तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत ? पुतिन आणि किम यांच्या दहशतीत जग

Putin-Kim Jong: रशियाचे पंतप्रधान पुतीन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांच्या निर्णयांमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Putin-Kim Jong: नवीन वर्षात कोरोणाची साथ पुन्हा पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.कारण, चीनमध्ये कोरोणाने पुन्हा कहर घातला आहे. परंतु याबरोबरच जग दुसऱ्या एका कारणाने दहशतीत आहे. रशियाचे पंतप्रधान पुतीन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग यांच्या निर्णयांमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे.

अनेकदा पश्चिमी देश या देन नेत्यांना सनकीसुद्धा म्हणतात. एकीकडे युक्रेन हा दावा करत आहे की पुतीन किम जोंग यांच्याबरोबर मिळून काहीतरी मोठी योजना बनवत आहे . तर,दुसरीकडे रशियाने हे स्पष्ट केले आहे की रशियाला जिंकण्यापेक्षा कमी काहीच नको आहे.

उत्तर कोरियाचे किम जोंग सतत बॅलस्टिक मिसाईलच्या चाचण्या घेत असतात. हे मिसाईल कधी जपानवर तर कधी दक्षिण कोरियावर पडत असतात. त्यामुळे या नेत्यांच्या निर्णयांमुळे येणाऱ्या वर्षात तिसरे युद्ध होण्याच्या शक्यता असल्याचा दावा अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे.

रशिया( Russia) -युक्रेन युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होईल पण तरीही अजूनही हे युद्ध सुरु आहे. आतापर्यत या युद्धात लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे आता या पुतिन आणि किम जोंग या दोन नेत्यांमुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे. यांच्यामुळे आता तिसरे महायुद्ध होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT