Switzerland Flag Dainik Gomantak
ग्लोबल

Switzerland: रशिया-युक्रेनयुद्धात स्वित्झर्लंडने घेतली 'ही' भूमिका

Switzerland: अमेरिका आणि युरोपीय राष्ट्राने रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

दैनिक गोमन्तक

Switzerland: रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला सुरुवात एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु तरीही हे युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात काही देश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपला पाठिंबा आणि विरोध दर्शवत आहेत.

अमेरिका आणि युरोपीय राष्ट्राने रशियाने हे युद्ध थांबवावे यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

रशियाचे कच्चे तेल जगभरात कोणीही विकत घेऊ नये असे आवाहन अमेरिकेत करण्यात आले होते. परंतु, रशियाने हे कच्चे तेल कमी किंमतीत निर्यात करण्यास सुरुवात केली होती. भारताने हे कच्चे तेल आयात केल्यानंतर रशिया आणि भारतामध्ये विक्रमी व्यापार झाला होता.

अमेरिके(USA )च्या आवाहनानंतरही भारताने तटस्थतेची भूमिका स्विकारत रशिया आणि इतर देशांबरोबरदेखील चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.

भारताच्या या भूमिकेवर टीकाही केली जाते. आता भारता( India )प्रमाणेच स्वित्झर्लंडनेदेखील रशिया आणि युक्रेन युद्धात तटस्थतेची भूमिका स्विकारली आहे.

दरम्यान, कोणत्याही देशांविषयी स्वित्झर्लंडने पहिल्यांदाच अशी भूमिका स्विकारलेली नाही तर याआधीही अनेकदा तटस्थतेची भूमिका स्विकारली आहे. स्वित्झर्लंड स्विकारलेल्या परराष्ट्र धोरणामुळे त्याचे वेगळेपण आणि महत्व आजही जगभरात टिकून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT