Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka: श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळांबाबत ' हा ' निर्णय घेण्यासाठी भारताचा दबाव

Sri Lanka: श्रीलंकेच्या संविधानात तमिळ समुदायाला अधिकार देण्यासाठी तेरावी घटनादुरुस्ती केली होती.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka : अल्पसंख्याक तमिळ जनतेबाबत चर्चा करण्यासाठी श्रीलंकेत सर्व पक्षांची सभा घेण्यात आली होती. श्रीलंकेच्या संविधानात तमिळ समुदायाला अधिकार देण्यासाठी तेरावी घटनादुरुस्ती केली होती.

महत्वाचे म्हणजे, भारत आणि श्रीलंकेमध्ये १९८७ ला सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार ही घटनादुरुस्ती केली होती. परंतु त्यानंतरही श्रीलंकेने याची अंमलबजावणी केली नाही. आजही श्रीलंकेतील अल्पसंख्याक तमिळांना त्यांचे हक्क मिळाले नसल्याने भारताने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर सर्व पक्षांची बैठक भरवण्यात आली होती. या बैठकीमध्ये भाग घेणाऱ्या तमिळ राजकीय पक्षांनी श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागात निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे.

दरम्यान ,उत्तर विभागाचे तत्कालीन मुख्यमंत्री सी.वी.विग्नेश्वरन यांनी म्हटले आहे की, आम्ही केंद्राने अधिग्रहणाचा मुद्दा मांडला . सरकारी विभागाच्या नावावर ते जमिनी अधिग्रहन केल्या जात आहेत.असे प्रकार थांबायला हवेत आणि जमिनीसंबंधीचे अधिकार प्रांतीय परिषदांना दिले पाहिजेत. आता यानंतर श्रीलंके ( Sri Lanka )तील अल्पसंख्याक तमिळांना त्यांचे अधिकार मिळणार का आणि भारताच्या प्रयत्नांना यश मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT