Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

'युध्द संपवण्याबाबत युक्रेनबरोबर चर्चेसाठी तयार'

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. यातच आता युध्द संपविण्यासाठी आपण तयार असल्याचे रशियाकडून (Russia) सागंण्यात आले आहे. त्याचबरोबर अणुहल्ल्याचा इशारा दिला नसल्याचे देखील रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Russia has said it is ready to end the war)

दरम्यान, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पाश्चात्य देशांच्या नेत्यांवर अणुयुद्धाला आव्हान दिल्याचा आरोप केला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर हे वक्तव्य करण्यात आले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी रशियन आणि परदेशी माध्यमांना दिलेल्या ऑनलाइन मुलाखतीत म्हटले की, तिसरे महायुद्ध केवळ अण्वस्त्रांनीच लढले जाईल हे स्पष्ट आहे. तसेच "मला हे ही स्पष्ट करायचे आहे की, अणुयुद्धाची कल्पना आम्हाला आहे. मात्र पाश्चात्य देशांच्या नेत्यांच्या मनात अशाप्रकारचे विचार सातत्याने येत आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atishi In Goa: भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी केली जाते, गोव्यात 'आप'च एकमेव पर्याय; आतिषी भाजपवर कडाडल्या

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT