IMF Dainik Gomantak
ग्लोबल

IMF: 2023 मध्ये वैश्विक आर्थिक मंदी - आयएमएफ

IMF: अमेरिका, युरोपीय युनियन आणि चीन मध्ये आर्थिकदृष्ट्या हे वर्ष कठीण असणार आहे.

दैनिक गोमन्तक

IMF: आयएमएफने जगाच्या अर्थव्यवस्थेविषयी सर्व देशांना जागरुक केले आहे.आयएमएफच्या म्हणण्यानुसार, या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये एक तृतीअंश जगामध्ये आर्थिक मंदी असणार आहे. याबरोबरच अमेरिका, युरोपीय युनियन आणि चीन मध्ये आर्थिकदृष्ट्या हे वर्ष कठीण असणार आहे. आयएमएफच्या प्रमुख क्रिस्टलीना जार्जीवा यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.

रशिया( Russia)-युक्रेन युद्ध सलग १० महिने सुरु आहे आणि हे युद्ध कधी संपेल याबाबत रशियाने कोणतेही संकेत दिले नाहीत. याशिवाय उच्च व्याजदर, चीन( China)मध्ये वाढते कोरोणाचे संक्रमण,चलनवाढ होत आहे.

या सर्व बाबींना समोर ठेऊन जार्जीवा यांनी म्हटले आहे की वैश्विक अर्थव्यवस्थेचा एक तृतीआंश हिस्सा मंदीवर वरील घटकाचा परिणाम होईल. वैश्विक अर्थव्यवस्थेचा एक तृतीआंश भाग मंदीचा सामना करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT