accident Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Train Blast: पाकिस्‍तानच्या जाफर एक्‍सप्रेस ट्रेनमध्‍ये मोठा स्‍फोट; 2 प्रवासी ठार तर 4 जखमी

पाकस्‍तानच्या जाफर एक्‍सप्रेस ट्रेनमध्‍ये मोठा स्‍फोट झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Train Blast: पाकिस्तानमध्ये एका ट्रेनमध्ये स्फोट झाला आहे. पाकिस्तानच्या ARY न्यूजनुसार, क्वेटा-जाफर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटात 2 प्रवासी ठार आणि 4 जण जखमी झाले. क्वेटाकडे जाणारी जाफर एक्स्प्रेस चिचवतनी रेल्वे स्थानकावरून जात असताना हा स्फोट झाला. ही ट्रेन पेशावरहून येत होती.

स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या हल्ल्यामागे कोणत्याही दहशतवादी गटाचा हात असल्याचे नाकारता येत नाही. गेल्या महिन्यातच जाफर एक्सप्रेसमध्ये असाच स्फोट झाला होता. या स्फोटात आठ जण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात जाफर एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT