Video viral Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: खतरनाक! पाकिस्तानातील 'खटिया डान्स' पाहून तुम्हीही म्हणाल...., Video Viral

Video viral: सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे.

दैनिक गोमन्तक

Video viral: लग्नसमारंभात लोकांना नाचताना तुम्ही पाहिले असेलच. अनेकजण अशा पद्धतीने नाचतात की, त्यांना पाहून आश्चर्य वाटते. आम्ही तुम्हाला असाच एका डान्स व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्हीही मोठ-मोठ्याने हसायला लागाल.

आपल्या देशातील सर्वात प्रसिद्ध नृत्य म्हणजे नागिन नृत्य किंवा भांगडा. अनेकदा लोक लग्नसोहळ्यात हे नृत्य करतात. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानातील असाच एक डान्स व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्हीही लग्नात अशा प्रकारचा डान्स कराल.

असा डान्स यापूर्वी कधीच पाहिला नाही

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाकिस्तानचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक डान्स करताना दिसत आहेत. तिथे एक तरुण कॉटवर नाचताना दिसतोय. तर बॅकग्राउंडमध्ये भांगडा संगीत ऐकू येते. यावर तरुण थिरकत आहेत. हा डान्स पाहून सगळेच हैराण झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तानातील खटीया नृत्य

हा व्हिडीओ एका पाकिस्तानी इन्स्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे. 2 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

या व्हायरल व्हिडीओवर युजर्सच्या प्रतिक्रियाही आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. एका यूजरने लिहिले की, हा पाकिस्तानचा (Pakistan) खाटिया डान्स आहे. त्याचवेळी एका यूजरने म्हटले की, मोदीजींनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. त्यामुळे तिथले लोक असा डान्स करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: म्हापशात पोलिसांची मोठी कारवाई;2 किलो गांजा जप्त, झारखंडच्या 22 वर्षीय युवकाला अटक

Porvorim Elevated Road: 600 कोटींचा पर्वरी उन्नत मार्ग, तरीही वाहतूक कोंडी कायम! अपघातानंतर निर्बंधांचा भडिमार; 'सदोष नियोजनाची जबाबदारी कोणाची?'

Budh Uday 2026: 31 दिवसांनंतर बुध ग्रहाचा महाउदय! 'भद्र राजयोग' झाला सक्रिय, 5 राशींना लागणार जॅकपॉट; बँक बॅलन्स अचानक वाढणार

Goa Politics: 'भाजपचा पराभव करण्यासाठीच गोवा फर्स्ट'; विजय सरदेसाईंचा काँग्रेसलाही टोला, 'आमचे लक्ष्य फातोर्डा नव्हे, गोवा'

Goa Politics: ओवैसींच्या गोवा नागरी कायद्यावरील दाव्यांना भाजपचा आक्षेप; यतीश नाईक म्हणाले, 'कायदा धर्म-जात न पाहता सर्वांसाठी समान'

SCROLL FOR NEXT