General Pervez Musharraf (Retd)  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: परवेज मुशर्रफ आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील करार...

Pakistan: परवेज मुशर्रफ यांनी या पुस्तकात दावा केला आहे की, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना भारतात येण्याचे आंमत्रण दिले होते.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांचे दीर्घआजाराने निधन झाले आहे. परवेज मुशर्रफ हे कारगिलच्या युद्धासाठी ओळखले जातात.

मुशर्रफ यांनी पाकिस्तान आणि भारतामध्ये सांमजस्य व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. आता त्यांच्या निधनानंतर पुन्हा या सामंजस्य कराराची चर्चा होताना दिसत आहे. इन द लाइन ऑफ फायर या जीवनचरित्रात परवेज मुशर्रफ यांनी म्हटले आहे की, मध्ये गुजरात( Gujrat )मध्ये झालेल्या भूकंपानंतर दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांना वाटले होते.

परवेज मुशर्रफ यांनी या पुस्तकात दावा केला आहे की, त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना भारतात येण्याचे आंमत्रण दिले होते. त्यानंतर आग्र्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि परवेज मुशर्रफ यांच्यामध्ये जुलै 2001 मध्ये ही बैठक पार पडली.

अटल बिहारी वाजपेयी आणि मुशर्रफ यांना हा करार मान्य होता. मात्र, भारतीय कॅबिनेटने हा करार अमान्य केल्याने हा करार होऊ शकला नाही असे मुशर्रफ यांनी म्हटले नाही. मुशर्रफ या पुस्तकात असेही म्हटले आहे की, मी आग्रा( Agra ) सोडण्यापूर्वी वाजपेयींची भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांना म्हटले होते की,आपल्यावर कोणातरी हुकुमत गाजवू पाहत आहे. अशा प्रकारे, भारत पाकिस्तान मधला हा करार पुर्णत्वास येऊ शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT