Ethiopia Dainik Gomantak
ग्लोबल

Ethiopia: 'हा' देश अजूनही 2016 मध्येच..

Ethiopia: मात्र जगात असाही एक देश आहे जो अजूनही बाकीच्या जगापेक्षा 7 वर्षांनी मागे आहे.

दैनिक गोमन्तक

Ethiopia: आज २०२३ चे नवीन वर्ष सुरु झाले आहे. संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात या वर्षाचे स्वागत केले जात आहे. मात्र जगात असाही एक देश आहे जो अजूनही बाकीच्या जगापेक्षा 7 वर्षांनी मागे आहे.

दक्षिण अफ्रिके( South Africa )तील इथिओपिया हा देश अजूनही 2016 मध्येच असल्याची माहिती समोर आली आहे.इथिओपियाचे कॅलेंडर जगाच्या कॅलेंडरपेक्षा 7 वर्षे, 3 महिने पाठीमागे आहे. इतर देशांमध्ये एका वर्षात 12 महिने असतात,तर या देशात 13 महिन्यांचे एक वर्ष असते. इथिओपियन कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरपेक्षा सुमारे आठ वर्षे मागे आहे.

येथे नवीन वर्ष 1 जानेवारीला नव्हे तर 11 सप्टेंबर रोजी साजरे केले जाते.इथिओपियाची लोकसंख्या सुमारे 8.5 लाख इतकी आहे. हा आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. ग्रेगोरियन कॅलेंडर 1582 मध्ये जगभर सुरू झाले. त्यापूर्वी ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होते.

नवीन कॅलेंडर आल्यावर बहुतांश देशांनी ते स्वीकारले आहे. मात्र काही देश त्याला विरोध करत होते. यामध्ये इथिओपियाचाही समावेश होता. इथिओपिया स्वत:चे कॅलेंडर वापरत असल्याने देशातील महत्त्वाच्या सुट्ट्या जगाच्या इतर भागांपेक्षा वेगळ्या दिवशी साजरी केल्या जातात. इथिओपियन कॅलेंडरमध्ये 13 महिन्यांचे वर्ष असून प्रत्येकी 30 दिवसांचे 12 महिने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sonu Nigam At IFFI: 'आसमान से आया फरिश्ता..'; सोनू-अनुराधाची रफींना आदरांजली, रसिक मंत्रमुग्ध

Goa Eco Sensitive Zone: ‘जैव संवेदनशील’ क्षेत्रांची पाहणी आजपासून; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती, डॉ. पांडेही होणार सहभागी

Goa Cabinet: ..आधी मुख्यमंत्र्यांची निवड मग गोव्यातील मंत्रिमंडळ बदल! महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या पेचामुळे भाजप पक्षश्रेष्ठी व्यस्त

Tanvi Vasta Arrest: 'तन्‍वी' प्रकरणाची व्याप्ती 'मोठी'! आणखी दोन तक्रारी दाखल; Social Media वरची पोस्ट चर्चेत

Rashi Bhavishya 27 November 2024: आज 'या' धनलाभ होण्याची शक्यता आहे, ती रास तुमची तर नाही ना?

SCROLL FOR NEXT