NASA shares amazing view of Sun Twitter/@NASA
ग्लोबल

NASA Astronomy Picture of the Day: नासाने शेअर केला सुर्याचा अद्भूत फोटो

नासाने सूर्याचा एक नवा फोटो शेअर केला असून यावरून सूर्याचा खरा रंग कोणता यावरुन चर्चा रंगली आहे.

Puja Bonkile

NASA Astronomy Picture of the Day: सूर्याचा रंग कोणता असे विचारल्यास आपण लाल किंवा पिवळा असो सांगतो. पण नासाने सूर्याचा एक नवा फोटो शेअर केला आहे.

यावरून सूर्याचा खरा रंग कोणता यावरुन चर्चा रंगली आहे. 11 जून 2023 रोजी नासाने सूर्याचा एक नवा फोटो शेअर केला आहे.

यावरून सूर्याचा खरा रंग कोणता याबाबत चर्चा रंगली आहे. नासाने शेअर केलेल्या खगोलशास्त्रीय फोटोमध्ये सूर्याचे विस्तृत रंगाचे स्पेक्ट्रम दिसत आहेत. 

Sun Color
  • सूर्याचा रंग कोणता?

नासाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सूर्याचा खरा रंग पिवळा किंवा लाल नसून खुप वेगळाच दिसत आहे. या फोटोवरुन एकच गोंधळ उडाला आहे. नासाच्या (NASA) मते, आपल्या डोळ्यांना दिसणारा रंग विविध घटकांनी प्रभावित होतो. यामध्ये उत्सर्जित होणाऱ्या प्रकाशाचा तरंग, त्याची लांबी आणि तीव्रता, पर्यावरणीय परिस्थिती, प्रकाश, आपल्या डोळ्यांची क्षमता आणि आपल्या मेंदूचे कार्य यांचा समावेश होतो.

नासाच्या मते सूर्य हा पांढऱ्या रंगाचा दिसतो आणि तो जवळजवळ सर्व रंगांमध्ये पसरलेला प्रकाश उत्सर्जित करतो. यामध्ये सूर्य प्रामुख्याने पिवळ्या आणि हिरवा रंग असल्याचे नासाने स्पष्ट केले. स्पेक्ट्रममध्ये दिसणारे गडद ठिपके सूर्याच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या वर उपलब्ध असलेल्या वायूंद्वारे सूर्यप्रकाशाचे शोषण झाल्यामुळे होतात.

  • आपल्याला सूर्य पिवळ्या रंगाचा का दिसतो?

पृथ्वीवरील वातावरणाचा सूर्याच्या रंगावर प्रभाव पडतो. सूर्यप्रकाश वातावरणातून जात असताना, प्रकाशाचं सूर्यापासूनच अंतर यामुळे प्रभावीपणे विखुरला जातो. डोळ्यांची क्षमता याचा प्रभाव पडतो. आपल्या वातावरणातून जाणार्‍या दृश्यमान प्रकाशाच्या तरंगाची लांबी कमी होते, ज्यामुळे आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचणारा प्रकाश काही प्रमाणात रोखला जातो. या बदलामुळे मेंदूच्या स्पेक्ट्रमनुसार, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला सूर्य पिवळ्या रंगात दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT