Leopard Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Leopard Viral Video: रस्त्यावर गाड्या थांबल्या त्यानंतर बिबट्याच्या बछड्याने असे काही केले की सर्वजण पाहतच राहिले..

अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Leopard Video Viral on Social Media: सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ समोर येत आहेत. ते पाहून, कोणता व्हिडिओ युजर्संचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम असेल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. 

सध्या, युजर्संना आजकाल थरारक आणि मनोरंजक व्हिडिओ खूप आवडतात. त्यापैकी वन्यप्राण्यांचे सर्वाधिक व्हिडिओ पाहिले जातात. ज्यामध्ये युजर्सं काही क्रूर प्राण्यांची जीवनशैली जवळून पाहू शकतात.

नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर वन्यजीवांचे उत्तम दृश्य पाहायला मिळत आहे. 

यादरम्यान एक मादी बिबट्या तिच्या दोन पिल्लांसह दिसत आहे. ज्यामध्ये बिबट्याची पिल्ले कोणत्याही मानवी मुलाप्रमाणेच आपल्या आईला त्रास देताना दिसतात. जे पाहून युजर्स खूप खुश दिसत आहेत.

  • बछडे मादी बिबट्याला त्रास देतांना दिसत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मादी बिबट्या दिसत आहे. जी जंगलामधुन रस्ता ओलांडताना दिसते आहे.

त्यामागे तिचे दोन बछडे रस्ता पार करतांना दिसत आहे. दरम्यान, एक बछडा त्याच्या आईला त्रास देऊ लागतो. व्हिडिओमध्ये बछडा रस्त्याच्या मधोमध इकडे तिकडे चालताना दिसत आहे. मादी बिबट्या मागे येउन त्याला रस्ता ओलांडण्याचा इशारा करताना दिसत आहे.

  • व्हिडिओला 5 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत

व्हिडिओच्या शेवटी मादी बिबट्यामागे बछडे रस्ता ओलांडताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) क्रुगर नॅशनल पार्कचा आहे. बिबट्याची मादी रस्ता ओलांडत असताना बाजूने जाणारी वाहने उभी असलेली दिसतात. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

हे वृत्त लिहिपर्यंत सोशल मीडियावर (Social Media) 50 लाखांपेक्षा जास्त म्हणजे 50 लाख वेळा पाहिले गेले आहे. व्हिडिओ पाहताना यूजर्स त्यावर आपल्या मनमोहक प्रतिक्रिया देत आहेत. बर्‍याच युजर्संनी हे सर्वात मोहक आणि हृदय जिंकणारे दृश्य म्हणून वर्णन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT