ISIS Dainik Gomantak
ग्लोबल

ISIS चा म्होरक्या अबू हुसेन अल हुसेनी अल कुराशीचा सीरियात मृत्यू

आयएसआयएस चा नेता अबु अल-हाशिमी अल-कुराशीचा याचा सिरियात मृत्यू झाला आहे.

Puja Bonkile

आयएसआयएस चा नेता अबु अल-हाशिमी अल-कुराशीचा याचा उत्तर-पश्चिम सीरियातील संघर्षात मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती इस्लामिक स्टेट ग्रुपने गुरुवारी 3 जुलैला दिली आहे. इडलिब प्रांतातील जिहादी गट हयात तहरीर अल-शामशी थेट चकमकीनंतर हा म्होरक्या मारला गेला असे आयएसच्या प्रवक्त्याने टेलिग्राम मॅसेजिंग अॅपवरील त्याच्या चॅनेलवर रेकॉर्ड केलेल्या संदेशात सांगितले आहे. तर अबी हफसन अल-हाशिमी अल-कुराशी याची नवा नेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT