Indian Climber Missing| Anurag Maloo Dainik Gomantak
ग्लोबल

Indian Climber Baljeet Kaur Missing: नेपाळमधील अन्नपुर्णा पर्वतावरून भारतीय गिर्यारोहक बेपत्ता....

मालूला यापूर्वी REX कर्मवीर चक्र देवुन सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक गोमन्तक

Indian Climber Baljeet Kaur Missing in Nepal: नेपाळमधील अन्नपूर्णा हे जगातील दहावे सर्वोच्च शिखर सर करताना सोमवारी (17 एप्रिल) ला एक भारतीय गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. कॅम्प 3 जवळून तो बेपत्ता झाला असल्याची माहिती या मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.

सेव्हन समिट ट्रेक्सचे अध्यक्ष मिंग्मा शेर्पा यांनी हिमालयन टाईम्सला सांगितले की, राजस्थानच्या किशनगड येथील अनुराग मालू (34) कॅम्प 3 वरून उतरताना 6000 मीटरवरून खाली पडल्यानंतर बेपत्ता झाला आहे.

मालुने मागिल वर्षी माउंट अमा डबलामवर यशस्वीपणे चढाई केली होती. तसेच तो एवरेस्ट, अन्नपूर्णा आणि ल्होत्से चढण्याचा विचार करत होता. त्याला REX कर्मवीर चक्र देउन सन्मानित करण्यात आले होते. तो 2041 मध्ये भारताकडून अंटार्क्टिक युवा राजदूत बनले होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मालूने गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध गिर्यारोहक बचेंद्री पाल यांचे मार्गदर्शन आणि सल्ला घेतला होता. सेव्हन समिट ट्रेक्सचे अध्यक्ष मिंग्मा शेर्पा यांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता मालुला शोधण्यास हवाई शोध मोहिम सुरु केली असुन त्याच्यबद्दल अद्याप कोणतेही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, कॅम्प IV वर पोहोचल्यानंतर अनुरागने आपली चढाई सोडून दिली, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT