Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Video: गोरीलाला फुटला मायेचा पाझर! बाळाला आईच्या स्वाधीन केलं; भावूक करणारा व्हिडीओ

Gorilla Returns Baby Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोटातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते.

Manish Jadhav

Gorilla Returns Baby Viral Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छोटातल्या छोटी गोष्ट व्हायरल होते. सोशल मीडियावर कधी ट्रेनमध्ये डान्स करतानाचे जोडप्याचे व्हिडिओ तर मुक्या प्राण्यांच्या करुणामय प्रेमाचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ एआय टूलद्वारा बनवण्यात आला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

https://www.facebook.com/share/v/1BgHjr4q1T/

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ गोरिला आहे. पण प्रत्यक्षात गोरिला हा व्हिडिओ एआय टूलद्वारे बनवण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेली महिला आपल्या बाळाला घेऊन जंगल सफरीसाठी आली होती. याचदरम्यान या महिलेचं तान्हुलं कुंपणाच्या आतमध्ये जाते. त्याचवेळी, समोरुन गोरिला येतो. व्हिडिओत गोरिला पाहून तुम्हालाही एकाक्षणी वाटेल की, तो बाळाला इजा पोहोचवेल. पण तसे होत नाही. गोरिला बाळाला उचलून त्याच्या आईकडे सोपवतो.

दुसरीकडे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ खरंच एआय टूलद्वारे बनवण्यात आला का? याची आम्ही पडताळणी केली. या पडताळणीतून एआय टूलद्वारेच हा व्हिडिओ बनवण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ फेसबुकवर (Facebook) पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत अनेकांनी व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने कमेंट करत लिहिले की, मुके प्राणी प्रत्येक वेळी हल्ला करतातच असे काही नाही. तर दुसऱ्याने लिहिले की, भाऊ, कुंपण इतके उंच नाही. गोरिला बाळाला सहज आईकडे देऊ शकतो. त्याचवेळी, अनेकांनी इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एआय टूलच्या साहाय्याने बनवण्यात आला आहे. अशाप्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 05 August 2025: घरात मंगल कार्याची चर्चा, बँक व्यवहारात फायदा; संयमाने व्यवहार करा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

SCROLL FOR NEXT