Mother Caught Son Having Sex with Teacher Dainik Gomantak
ग्लोबल

Google App ने शिक्षिकेला धाडले तुरुंगात, विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध; वाचा नेमकं प्रकरणं!

Manish Jadhav

Mother Caught Son Having Sex with Teacher: तंत्रज्ञानाच्या युगात गुगल अॅप्सचा वापर खूप वाढला आहे. घरातील दिवे बंद करण्यासाठीही गुगल अॅप्सचा वापर केला जात आहे. एखाद्याचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी अॅप्स आता Google Play Store वर उपलब्ध आहे. असेच एक अॅप आहे जे लोकेशन शेअरिंगसाठी वापरले जाते, मात्र या अॅपने एका महिला शिक्षिकेला तुरुंगात धाडले. आपल्याच विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी तिला अटक केली. हे प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील आहे, जिथे एका शिक्षिकेने तिच्याच 18 वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते, परंतु विद्यार्थ्याच्या आईने या अॅपद्वारे ट्रेस करुन तिला रंगेहात पकडले.

मुलगा प्रॅक्टिस सेशन सतत चुकवत होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आईला तिचा मुलगा रग्बीच्या प्रॅक्टिस सेशनमधून गायब असल्याचे समजले. जेव्हा तो सातत्याने सेशनमधून गायब होत असल्याचे आईला समजले तेव्हा ती काळजीत पडली होती. तिने आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुलाचे लोकेशन ट्रेस करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने Life360 अॅपचा वापर केला. अॅपमध्ये शाळेचे नाव टाकताच लोकेशन सापडले. यानंतर, आपल्या मुलाचा शोध घेत असताना, ती एका उद्यानात पोहोचली, जिथे तिला मुलगा त्याच्या शिक्षिकेसोबत न्युफेल्डसोबत लैंगिक संबंध ठेवताना दिसला. आईने तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी आईची तक्रार घेऊन शिक्षिकेला पकडले, जिने चौकशीदरम्यान सांगितले की तिने विद्यार्थ्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. ती एकदा त्याला घरीही घेऊन गेली होती.

गुगल मॅपमुळे या जोडप्याचा घटस्फोट झाला

गुगल मॅप अॅपमुळेही एका जोडप्याचा 2013 मध्ये घटस्फोट झाला होता. एक व्यक्तीला बाहेर कुठेतरी जायचे असल्याने गुगल मॅपवर लोकेशन ट्रेस करत होता. यादरम्यान, त्याला मॅपवर एक गल्ली दिसली, जिथे एक जोडपे बेंचवर बसले होते. तिथे एक व्यक्ती एका महिलेच्या मांडीववर डोकं ठेवून झोपला होता. उत्सुकतेपोटी, त्या व्यक्तीने झूम इन करुन पाहिले असता ती त्याची पत्नी निघाली. हे पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पत्नीला फोटो दाखवून विचारपूस केली असता तिने आपले दुसऱ्याशी संबंध असल्याचे कबूल केले. पत्नीचे सत्य समोर आल्यानंतर त्या व्यक्तीने तिला घटस्फोट दिला. दरम्यान, गुगल प्ले स्टोअरमध्ये अनेक अॅप्स आहेत ज्याद्वारे कोणाचेही लोकेशन ट्रेस केले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT