US Flights Grounded | US Air Service Dainik Gomantak
ग्लोबल

US Air Service: अमेरिकन एअर मिशन सेवेत बिघाड, हवाई सेवेवर परिणाम

US Flights Grounded: अमेरिकेतील एअर मिशन सेवेत बिघाड झाल्याने हवाई सेवेवर परिणाम झाला आहे.

दैनिक गोमन्तक

US Flights Grounded: अमेरिकेतील एअर मिशन सेवेत बिघाड झाल्याने हवाई सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने बुधवारी (11 जानेवारी) सांगितले की, सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने देशभरातील हवाई उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

FAA ने एका ट्विटमध्ये सांगितले की, हवाई मोहीम प्रणाली पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्व गोष्टींचा धांडोळा घेत आहोत. काही वेळातच हवाई सेवा पुन्हा कार्यन्वयित होईल. त्यामुळे संपूर्ण देशात विमान प्रवास (Air Travel) आणि विमानसेवेवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, बुधवारी पहाटे 5.31 वाजेपर्यंत, युनायटेड स्टेट्सला (United States) जाणारी आणि तेथून 400 हून अधिक येणारी उड्डाणे थांबवण्यात आली, असे रॉयटर्सने वृत्त दिले आहे. युनायटेड स्टेट्स फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने म्हटले आहे की, आम्ही नोटीस टू एअर मिशन सिस्टम पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहोत. अंतिम तपासणी केली जात असून त्यानंतर यंत्रणा पुन्हा लोड केली जाईल. नॅशनल एअरस्पेस सिस्टिममधील कामकाज प्रभावित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT