Isa Balado Molestation Dainik Gomantak
ग्लोबल

Video: लाइव्ह रिपोर्टिंगदरम्यान महिला पत्रकाराला अश्लील स्पर्श, पोलिसांनी...

Isa Balado Molestation: स्पेनमध्ये लाइव्ह कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने एका महिला रिपोर्टरला अश्लील स्पर्श केला.

Manish Jadhav

Isa Balado Molestation: स्पेनमध्ये लाइव्ह कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने एका महिला रिपोर्टरला अश्लील स्पर्श केला. यानंतर त्याची रवानगी थेट तुरुंगात झाली.

12 सप्टेंबर रोजी पत्रकार इसा बालाडो माद्रिदमध्ये एका घटनेचे वार्तांकन करत असताना ही घटना घडली. वार्तांकन करत असताना मागून एक व्यक्ती आला आणि त्याने तिला अश्लील स्पर्श केला.

ती कोणत्या चॅनेलसाठी काम करते असेही त्याने तिला विचारले, परंतु इसा बालाडोने तिचे वार्तांकन सुरु ठेवले. जेव्हा त्या व्यक्तीने इसाचा हात धरला तेव्हा शो होस्ट करणारा नाचो आबाद म्हणाला, इसा, मला माफ कर. माझा तुला प्रश्न आहे की, त्या व्यक्तीने तुला अश्लील स्पर्श केला का?

वार्तांकनादरम्यान छेडछाड

इसानेही लगेच अँकरला उत्तर दिले आणि सांगितले की 'हो, त्या व्यक्तीने बटला स्पर्श केला. मी समजू शकली नाही...' तु त्या व्यक्तीला कॅमेरासमोर आणू शकते का? त्या इडियटला कॅमेरासमोर आण. ती व्यक्ती इडियट आहे.

तु कोणत्या चॅनलसाठी काम करते हे त्याला का जाणून घ्यायचे आहे आणि बटला हात लावण्याचा अर्थ काय, असा प्रश्न अँकरने गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला आपल्या अँकरींगदरम्यान विचारला.

आरोपीने निर्लज्जपणे उत्तर दिले

दरम्यान, इसाच्या या प्रश्नावर त्या व्यक्तीने निर्लज्जपणे उत्तर दिले की, 'आपण काहीही चुकीचे केले नाही.' त्याच दरम्यान त्याने तिच्या केसांनाही स्पर्श केला. काही सेकंदांनंतर तो तिच्याकडे गेला आणि तिने खरं काय झालं ते सांगाव असं म्हणाला.

दुसरीकडे, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर माद्रिद पोलिसांनी (Police) त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला हातकड्या लावून आपल्या गाडीत बसवून नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT