External Affairs Minister of India S Jaishankar in Seychelles for a two-day visit 
ग्लोबल

 भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर दोन दिवसीय दौऱ्यासाठी सेशेल्समध्ये

गोमन्तक वृत्तसेवा

व्हिक्टोरिया : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर शुक्रवारी सेशेल्स येथे दोन दिवसांच्या अधिकृत दौर्‍यावर पोहोचले. या दौऱ्यादरम्यान ते नवनिर्वाचित भारतीय वंशाचे असलेले राष्ट्रपती वावल रामकलावन यांना भेटतील आणि हिंद महासागराशी संबंधित द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी त्यांच्या समकक्षांना भेटतील.

श्री जयशंकर 25-26 नोव्हेंबर रोजी युएईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर व्हिक्टोरियात दाखल झाले. मंगळवारपासून सुरू झालेल्या बहारेन, संयुक्त अरब अमिराती आणि सेशेल्स या सहा दिवसांच्या तीन देशांच्या दौर्‍याचा हा दुसरा टप्पा होता. सेशेल्सचे भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष वेवल रामकलावान यांनी यावर्षी 25 ऑक्टोबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविला होता, स्वातंत्र्यानंतर विरोधी उमेदवाराचा हा पहिला विजय होता.

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damu Naik: काही नेत्यांना ‘प्रसिद्धी स्टंट’ची सवय! दामूंचा भाजप आमदारांना घरचा आहेर; लोबोंवरही निशाणा

Vijai Sardesai: MPA ची दादागिरी, प्रदूषण वाढलेय! विजय सरदेसाईंचा आरोप; ‘जनता दरबार’मध्ये ऐकल्या समस्या

Goa Politics: खरी कुजबुज; पोलिसांचे फोन टॅपिंग?

GST Council: ‘एक देश एक कर’ला बळकटी देणे गरजेचे! दिल्लीत ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत CM सावंतांचे प्रतिपादन

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

SCROLL FOR NEXT