ग्लोबल

China: चीन अण्वस्त्र चाचणीची तयारी करतोय? सॅटेलाईट इमेजमधून धक्कादायक खुलासे

चीन लवकरच आण्विक चाचणी करणार असल्याचे सॅटेलाईट इमेजमधून दिसत आहे.

Pramod Yadav

China: चीन अण्वस्त्र चाचणी करण्याची तयारी करत आहे. देशाच्या वायव्येकडील दुर्गम झिंजियान प्रदेशात लोप नूर आण्विक चाचणी करण्यासाठी चाचपणी करत असल्याचा सविस्तर अहवाल न्यू यॉर्क टाईम्सच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. याबाबत सॅटेलाईट इमेज देखील समोर आल्या आहेत.

चीन लवकरच आण्विक चाचणी करणार असल्याचे सॅटेलाईट इमेजमधून दिसत आहे. NDTV ने याबाबत सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध केले आहे. चीनने 16 ऑक्टोबर 1964 रोजी प्रथम आण्विक चाचणी केली होती.

दरम्यान, चाचणी परिसराती जुन्या संररचनेत विविध बदल करण्यात येत असल्याचे न्यू यॉर्क टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे.

समोर आलेल्या इमेजमधून चाचणी परिसरात नवीन एअरबेसचे बांधकाम, अनेक शाफ्टचे बांधकाम आणि, स्मोकिंग गन - एक मोठी ड्रिलिंग रिंग दिसून येत आहे.

अलिकडे समोर आलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये अनेक महत्वाचे आणि आधुनिक बदल करण्यात आले आहेत.

समोर आलेल्या इमेजमध्ये एक मिनी-टाउनशिप देखील दिसत आहे. मालन नावाने ओळखल्या जाणार्‍या टाऊनशिपमध्ये शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोप नूर साइटवरील एक रीग आहे.

दरम्यान. लोप नूर मध्ये अणुचाचणीसाठी चीनने प्रयत्न केल्यास प्रादेशिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होणार आहे. भारताने पोखरणमधील 1998 चाचणी केल्यानंतर अणुचाचणीवर एकतर्फी स्थगिती जाहीर केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT