British Dainik Gomantak
ग्लोबल

'सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी' ब्रिटिश व्यक्तीला थायलंडमध्ये शिक्षा

थायलंडमधील न्यायालयाने मंगळवारी 2014 च्या एका प्रकरणात एका ब्रिटिश (British) व्यक्तीला दोषी ठरवले.

दैनिक गोमन्तक

थायलंडमधील न्यायालयाने मंगळवारी 2014 च्या एका प्रकरणात एका ब्रिटिश व्यक्तीला दोषी ठरवले. या प्रकरणात महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरुन नदीत फेकण्यात आले होते. शेन केनेथ लुकरला 27 वर्षीय सेक्स वर्कर लक्सामी मनोचटची हॉटेलच्या खोलीत हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे केल्याप्रकरणी 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षीय व्यक्तीने 1 नोव्हेंबर 2014 रोजी बँकॉकमधील गो-गो बारमधून बाहेर पडण्यापूर्वी लक्सामीसोबत फोटो काढले. लक्सामी ‘पूक’ म्हणूनही ओळखले जाते.

दुसरीकडे, पश्चिम शहरातील कांचनबुरी येथील न्यायालयीन अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपी दोषी आढळला आहे. त्याला 16 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे, परंतु त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने, न्यायालयाने शिक्षा कमी करुन अर्धी केली आहे." दुसर्‍या न्यायालयीन अधिकाऱ्याने सांगितले की, लक्सामीच्या आईला व्याजासह 10 दशलक्ष ($300,000) दंड दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Liquor Seized In Sindhudurg: नगरपंचायत निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कणकवलीत 7 लाखांची गोवा बनावटीची दारु जप्त; गुजरातच्या दोघांवर गुन्हा दाखल

Abhinav Tejrana: तेजराणाची 'तेजस्वी' कामगिरी! रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 651 धावा; IPL संघ 'या' खेळाडूवर डाव लावणार?

अग्रलेख; 'राजा जानी' ते 'चुपके चुपके'चा प्रोफेसर! धर्मेंद्रच्या निधनाने बॉलिवूडने गमावला एक अष्टपैलू नट

Ayodhya Dhwajarohan: 191 फूट उंचीवर फडकणाऱ्या ध्वजात दडलाय अयोध्येचा इतिहास; 'सूर्य, ॐ, कोविदार वृक्षा'चे महत्त्व काय?

'व्याघ्र प्रकल्प नको' भूमिका चुकीची! खाणींसारखाच हाही गोव्याच्या हिताचा लढा - संपादकीय

SCROLL FOR NEXT