Court  Dainik Gomantak
ग्लोबल

US: PM नरेंद्र मोदी, सीएम जगन रेड्डी अन् गौतम अदानी यांच्याविरोधात खटला दाखल

Court: आंध्रचे मुख्यमंत्री वायएस जगन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरसह अनेक मुद्द्यांवर खटला दाखल केला आहे.

दैनिक गोमन्तक

US Court: यूएसमध्ये, रिचमंडचे भारतीय वंशाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. लोकेश वुरु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्रचे मुख्यमंत्री वायएस जगन रेड्डी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर भ्रष्टाचार, पेगासस स्पायवेअरसह अनेक मुद्द्यांवरुन खटला दाखल केला आहे.

दरम्यान, अमेरिकेतील कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाने समन्स जारी केले आहे. मूळचे आंध्रचे रहिवासी असलेले डॉ. वुरुरु यांनी कागदपत्रांशिवाय आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदी, रेड्डी आणि अदानी आणि इतरांनी अमेरिकेत (America) रोख हस्तांतरण आणि राजकीय विरोधकांविरुद्ध गुप्तचर सॉफ्टवेअर पेगासस वापरण्यासह भ्रष्टाचार केला.

दुसरीकडे, भारतीय-अमेरिकन वकील रवी बत्रा यांनी याला निरर्थक केस म्हटले आहे. डॉ. लोकेश यांनी 24 मे रोजी न्यायालयात 53 पानी याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने (Court) 22 जुलै रोजी समन्स बजावले. 4 ऑगस्ट रोजी भारतात (India) समन्स पाठवण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

SCROLL FOR NEXT