Teenager Boy Fell In Love With A Woman Dainik Gomantak
ग्लोबल

आंधळ प्रेम! 19 वर्षिय युवक पडला आज्जीच्या प्रेमात

'प्रेम आंधळं असतं', ही केवळ एक म्हण राहिली नाही तर ते सत्यात उतरले आहे.

दैनिक गोमन्तक

'प्रेम आंधळं असतं', ही केवळ एक म्हण राहिली नाही तर ते सत्यात उतरले आहे. एका 19 वर्षांच्या मुलाने ही म्हण जगाला खरी करून दाखवली आहे. या मुलाचे एका महिलेशी लग्न झाले आहे, पण ही महिला त्याच्या वयाची मुलगी नाही. त्याऐवजी, ती 76 वर्षांची आहे, जे त्याच्या आजीचे वय आहे. त्यांच्या नात्याबद्दल इंटरनेटवर जोरदार टीका केली जात आहे. (A teenage boy has fallen in love with a woman his grandmother age)

जेव्हा 19 वर्षीय ज्युसेप्पे डी'आनाने इंटरनेटवर त्याच्या आजीच्या वयाच्या महिलेशी फोटो शेअर केले तेव्हा त्या महिलेला वाटले की तिचे अभिनंदन होईल. पण फोटो पाहिल्यानंतर लोकांचा मूडच बिघडला. अभिनंदन करण्याऐवजी त्यांची टीकाच झाली आहे. लोक त्या मुलाला खरे खोटो ऐकवत आहेत.

प्रपोज करताना फोटो केला शेअर

एका फोटोमध्ये तो आपल्या प्रियसीला प्रपोज (Love) करताना दिसत आहे. तो गुडघ्यावर बसला आहे आणि हृदयाच्या आकारातील अनेक लाल फुगे धरून प्रियसाला प्रपोज करत आहे. अनेक फोटो एकत्र करून त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. जो आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. यात त्याने 'आमचे वचन' असे कॅप्शन दिले आहे. या मुलाने आपल्या प्रियसाला दिलेल्या अंगठीचा फोटो देखील शेअर केला आहे.

लोकांनी अशा दिल्या प्रतिक्रिया,

दोघांचा त्यांच्या नात्यावर आक्षेप नसला तरी लोकांना ते फारसे आवडलेले नाहीये. हा मुलगा महिलेच्या पैशाच्या मागे लागला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. एक माणूस म्हणाला की, 'ही स्त्री श्रीमंत असेल. यामागील कारण काय आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याचवेळी एका व्यक्तीने म्हटले की, या मुलाला महिलेकडून प्लेस्टेशन हवे असेल. त्याच वेळी, काही लोकांनी म्हटले की ही महिला त्या मुलाच्या पणजीच्या वयाची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT