China Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरिएंटचा विस्फोट, 13,000 रुग्णांची झाली नोंद

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये (China) हाहाकार माजला आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा प्रकोप ज्या चीनमधून झाला त्याच चीनमध्ये कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटने पुन्हा आक्रमण सुरु केले आहे. त्यातच आता ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये (China) हाहाकार माजला आहे. देशात 13,000 हून अधिक नवीन कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. चीनी राज्य माध्यमांच्या मते, ही रुग्णांची संख्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नव्या सब व्हेरिएंटमुळे वाढली आहे. (A new sub-variant of Omicron in China has led to an increase in the number of corona patients)

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, ग्लोबल टाइम्सने, स्थानिक अधिकार्‍यांकडून मिळवलेल्या डेटावर आधारित, अहवाल दिला आहे की, ''कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक झाला आहे. शांघायपासून 70 किलोमीटर (43 miles) पेक्षा कमी अंतरावर असलेल्या शहरामध्ये सौम्य COVID-19 लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे आढळून आली आहेत. जे ओमिक्रॉन व्हेरिएंट. की BA.1.1 या व्हेरिएंटमधून विकसित होते.''

पुढे अहवालात असे म्हटले आहे की, 'नवा सब व्हेरिएंट चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. शनिवारी, संपूर्ण चीनमध्ये नोंदवलेल्या सुमारे 12,000 रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेले घोषित करण्यात आले आहे.'

शिवाय, चीनचे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना उपप्रधान सन चुनलान, जे देशातील एक विषाणूचे हॉटस्पॉट बनले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

SCROLL FOR NEXT